निधन
निधन वार्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.8 नोव्हें. 2024|
तेल्हारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री गोपाल मधुकरजी श्रीवास यांच्या मातोश्री श्रीमती सत्यभामा मधुकरजी श्रीवास. वय 75 रा. शनी मंदिर परिसर तेल्हारा यांचे गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन मुली , नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



