निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सुभाष तलरेजा सह कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

मलकापूर प्रतिनिधी :- बूथ क्रमांक 175 मधून शहर उपाध्यक्ष डॉ. विजयजी डागा यांच्या अथक प्रयत्नातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सुभाष तलरेजा, नरेंद्र कोलते, हरीश भावनांनी यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला… बूथ क्रमांक 176 चे अध्यक्ष, भाजपा प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य डॉक्टर योगेशजी पटणी यांच्या अथक प्रयत्नातून शेकडो तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला.. यात प्रामुख्याने संजय गवई, राजेश अवसरमोल, सिद्धार्थ अवसरमोल, किरण अवसरमोल, शैलेंद्र इंगळे, सागर वाकोडे, अमोल अवसरमोल, संदेश वाकोडे, अमोल इंगळे, देवेश मेढे, राम डोंगरे, अशोक शिंदे, धनराज वाकोडे, आदित्य वाकोडे,विनोद अवसरमोल, सचिन अवसरमोल, आकाश वानखेडे, अमित तायडे, राहुल अवसरमोल, पवन अवसरमोल, विशाल ठाकरे,यश वाकोडे, रितिक अवसरमोल,रोहित अवसरमोल, प्रीतम अवसरमोल, दर्शन अवसरमोल, अजय अवसरमोल, राम झुझुरडे समवेत शेकडो युवकांनी प्रवेश घेत चैनु भाऊ संचेती यांचा महाविजयाचा संकल्प केला या कार्यक्रमाला चैनसुख संचेती, मोहनजीशर्मा, डॉ. योगेश पटणी, शहराध्यक्ष शंकर पाटील, मिलिंद भाऊ डवले, संतोष भाऊ बोंबटकार, सुरेश भाऊसंचेती, विशाल मधवानी, निखिल मधवानी, बबलू बैरागी यांच्या समावेत पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते



