विदर्भ
बंजारा लमाण तांडा समृद्धी समितीवर अशासकीय सदस्य पदी कृष्णकुमार राठोड.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : - संत सेवालाल महाराज लमाण तांडा समृद्धी योजनेच्या वाशीम तालुका समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कृष्णकुमार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संत सेवालाल महाराज लभाण तांडा समृद्धी योजनेच्या समितीवर निवड झाली आहे ते आपल्या नियुक्ती चे श्रेय त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार, देवेन्द्रजी फडणवीस यांचे स्वीय सहायक मनोजराव मूंढे, गिरीष महाजण यांचे स्वीय. सहाय्यक रामेश्वर नाईक, राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनीलभाऊ नाईक माजी आमदार ॲड. विजयराव जाधव राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हाध्यक्ष युसुफ शेठ पुजानी भाजपाचे जील्हा उपाध्यक्ष सुरेशराव मूढे राष्ट्रवादी काॅग्रेस चे प्रदेश सदस कृष्णकुमार राठोड यांचे सर्वांचे मार्गदर्शनातून मी हे कार्य पुढे चालु ठेवु माझी या समितीवर निवड केल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत कृष्णकुमार राठोड यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



