Uncategorized

भाजपच्या वतीने कावड यात्रेचे भव्य स्वागतजय भोलेच्या गजरात आ अँड आकाश फुंडकर झाले लिन…

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

खामगाव श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवार निमित्त आज खामगाव शहरात भव्य कावड यात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेत हर हर महादेव च्या निनादात लिन झाले.

      खामगांव शहरात आज पवित्र श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवार  निमित्त  सर्व कावड सार्वजनिक मंडळ यांनी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. कावड शोभायात्रेत सहभागी सर्व कावड सार्वजनिक मंडळ यांचे भव्य स्वागत भाजपा खामगाव विधानसभा मतदारसंघ चे वतीने स्थानिक जलंब नाका चौकात करण्यात आले. कावडधारी सर्व मंडळ पदाधिकारी, सहभागी शिवभक्त यांना भगवा दुप्पाटा,टोपी व पुष्पहार घालून आ अँड आकाश फुंडकर यांनी स्वागत केले.तसेच उपस्थित सर्व शिवभक्त यांचे सोबत हर हर महादेव... च्या गजरात , शिव गीतांवर त्यांनी मनोभावे ठेका धरत उपस्थित सर्वांचे मने वेधली. कावड यात्रेत सहभागी कावडधारकांचे आ अँड आकाश फुंडकर हे नतमस्तक झाले व त्यांचे सोबत राहून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button