महाराष्ट्रसामाजिक

निष्क्रिय गृहमंत्री यांच्या टोपी मध्ये अजून एक तुरा…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस


पुण्यात कोयता गँगच्या हल्लेखोरांनी API रत्नदीप गायकवाड यांच्यावर हल्ला केला.ज्या पोलीस बांधवांवर आपल्या सर्वांच्या सुरक्षेचे जबाबदारी असते त्यांच्यावर हात उचलण्याची हिंमत या राज्यात,आज पुणे शहरात होत आहे, ही राज्याच्या गृह विभागासाठी अतिशय शरमेची बाब आहे.हा पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याच्या डोक्यात घातलेला कोयता आहे. देव कृपेने, सुदैवाने हा अधिकारी बचावला, परंतु ही हिंम्मत होतेच कशी? बेसिक पोलिसिंग कमी पडते आहे. गुन्हेगारांना विनंती करून पोलिस ठाण्यात बोलावले जात आहे. बसं करा आता हे.. कायद्याचा धाक दाखवायची हीच वेळ आहे.
पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात कोयता घालण्यापर्यंत गुन्हेगार गेले आहेत हा गुन्हेगार उद्या भारतीय जनता पार्टीत आला तर त्याचा वाजत गाजत प्रवेश होईल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button