बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

माझ्यात जास्त ताकद राहीली नाही आहेमी हरली आहे विनेश फोगाट ने केला कुस्ती ला अलवीदा

माझ्यात जास्त ताकद राहीली नाही आहेमी हरली आहे विनेश फोगाट ने केला कुस्ती ला अलवीदा

स्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

भारताची धडाके बाज महीला कुस्ती पटु विनेश फोगाट हीने कुस्ती अलविदा केले आहे सोशल मीडिया वर पोस्ट करत विनेश ने याबाबत माहीती दिली. विनेश फोगाट आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटले आहे की आई कुस्ती जिंकली मी हरलेय माफ करा मला मुझे स्वप्न माझ्य ध्येय सगळ काही संपलय या पेक्षा जास्त ताकद माझ्यात राहीली नाही. अलविदा कुस्ती 2001_-_2024 यापेक्षा तुम्ही काही सदैव माझ्या सोबत असाल मी ॠणी राहील असे म्हणत जड अंतःकरणाने विनेश ने प्राणाहुन प्रिय असलेल्या कुस्ती ला अलवीदा म्हटले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button