महाराष्ट्रविदर्भसंपादकीयसामाजिक

“बोरखेडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न सरपंच विश्वनाथ वायभासे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांनी भारतभर आपल्या समाजाला जागृत करण्यासाठी शाहिरी पोवाडे सादर करत समाजाने शिक्षण घेऊन पुढे जावे स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग नोंदवत व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रक्रमाने पुढे राहून महाराष्ट्र लढ्यात योगदान दिले अशा महामानवाला आज वंदन करण्यासाठी बोरखेडी गावचे सरपंच विश्वनाथ गोविंदराव वायभासे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल नागरे, भीमरावजी आघाव, अर्जुन अंभोरे व इतर गावातील मंडळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपस्थित होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button