प्रस्तावित अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात व इतर प्रलंबित मागण्यासाठी विदर्भ पटवारी संघाचा प्रशासना विरोधात एल्गार

प्रस्तावित अन्यायकारक व बेकायदेशीर बदल्यांच्या विरोधात व इतर प्रलंबित मागण्यासाठी विदर्भ पटवारी संघाचा प्रशासना विरोधात एल्गार ….
त्याबाबतचे खामगाव तहसीलदार यांना निवेदन…
तालुका प्रतिनिधी जी.डी रोकडे
खामगाव-जिल्हा
प्रशासनाने वैद्य रेती उत्खनन आयुर्वेदिक साठा प्रकरणी महसूल पोलीस परिवहन या तिन्ही भागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामूहिक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्या गैर सोयीच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियमकालीन बदलांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक ,व बेकायदेशीर ,बदल्यांचा प्रस्ताव मान्यतेसाठी माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांना पाठविला आहे. तसेच याबाबतचे निवेदन विदर्भ पटवारी संघाचे वतीने खामगाव तहसीलदार पाटोळे साहेब. यांना दिले


