Uncategorized

रिक्षा चालकांच्या आंदोलनाला यश महाराष्ट्र राज्यात रिक्षाचालकांना विलंब शुल्क पन्नास रूपये दंडास स्थगिती :-(तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)

पुढीलप्रमाणे महाराष्ट्रात रिक्षचालकांनी आंदोलने केली त्या आंदोलनला यश आले असून
हा विजय सर्व रिक्षा चालकांचा आहे
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांनी या निर्णयाला स्थगिती दिली असून या निर्णयाचा अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य मंत्री दादा भुसे साहेब यांनी केली असून त्यांनी खर जनसामान्यांना हा मोठा आधार दिला आहे तरी आम्ही सर्व
रिक्षाचालक मालक व आमचा सर्व परिवारा मार्फत आपल्या सरकारचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि
आपण हातावर पोट असणाऱ्या लोकांना हा मोठा धीर दिला आहे व तसेच पुढील काळात
हा नियम रद्द करण्याचे आश्वासन देखील आपण दिले आहे आम्ही या सहानुभूती पूर्व आमचे आंदोलनं मागे घेत आहोत
तरी सर्व रिक्षाचालकांच हा विजय असून सर्वांनी
भविष्यात देखील असेच एकजूट होऊन काम करावे हा निर्धार रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी केला असून त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहे.
युनियन पदाधिकारी व सदस्य पुढीप्रमाणे
भानुदास गायकवाड,शशी जाधव,कैलास विसपुते, वाल्मीक सपकाळे,अशोक चौधरी, एकनाथ बारी ,विलास ठाकूर,अनिल निळे,अनिल शींगटे,संजय पाटील,गणेश शिंदे, आदी सर्व रिक्षा चालक मालक जळगाव शहर व ग्रामीण.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button