Uncategorized

चाळीसगावातील गवळी समाजाच्या सत्काराने गुणवंतांना मिळाले प्रोत्साहन !

चाळीसगावातील गवळी समाजाच्या सत्काराने गुणवंतांना मिळाले प्रोत्साहन

जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

८ जुलै २०२४

गवळी समाज एकता बहुउद्देशीय संस्था र जि ३८७/२२ F-२१६२६ जळगाव महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजातील १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ व १०वी व १२वी नंतर काय या विषयावर मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न झाले.

या मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख वक्ते प्रा.संभाजी बारसे (पुणे)डॉ अंबादास हुच्चे,डॉ विजया हुच्चे(नागपूर),प्रा भालचंद्र हुच्चे(धाराशिव),दिलीपजी चवंडके(गोवा),अशोक भाले(यवतमाळ),संस्थेचे अध्यक्ष उमेश गठरी,वसंत नामागवळी,भिमराज घुगरे, आवडोजी लंगोटे ,आनंदाआप्पा चिपडे,बंटी परळकर(बीड),अशोक परळकर( बीड),परशुराम जाणगवळी(बेळगाव),भगवान पंगुडवाले(धुळे माजी महापौर),राजू जाणगवळी हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मनोज काटकर,अक्षय औरंगे, खजिनदार शिवाजी औरंगे,महाराष्ट्र गवळी समाज बहुउद्देशीय २४/१७ संस्थेचे युवाप्रदेश अध्यक्ष कृष्णा गठरी,शिवाजी बाचलकर,किसन जोमावाळे, माणिक खताडे, भगवान नागापुरे,सोमनाथ निस्ताने,भावडू कडीखाऊ,लक्ष्मन निस्ताने,गणेश निस्ताने, भावडू नामदे,रोहित गोंधळे,सोमनाथ पिरणाईक,राजू यमगवळी,भिमराव उन्हाळे,काशिनाथ औशिकर,विठ्ठल हरबा, चेतन गवळी,संजय दहीहांडे,संतोष जाणगवळी,आकाश औशिकर,प्रमोद पिरणाईक, महादू निस्ताने,भिमाजी घुगरे, शिवाजी गोडळकर,योगेश बेंद्रे, काळू कडीखाऊ,अश्विनी घुले, शेनपडू औरंगे,मनीषा दिवटे,वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय २४/१७ संस्थेचे महाराष्ट्र चे पदाधिकारी,सिद्धेश्वर ग्रुप ,गोवा,धुळे,जळगाव,नाशिक, नांदगाव,मालेगाव,मनमाड, बीड, पैठण, गेवराई, शिरपूर दहिवद, नंदुरबार, उस्मानाबाद, गलवाडे व चाळीसगाव येथील संस्था उपशाखा पदाधिकारी समाज बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष उमेश गठरी यांनी केले व सूत्र संचालन किशोर झारखंडे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button