कवठळ तालुका संग्रामपूर येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये प्रवेशोत्सव मेळावा संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संग्रामपुर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
आज दिनांक 3/7/2024 जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा कवठळ येथे शाळा प्रवेशोत्सव मेळावा घेण्यात आला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भीमराव पहुरकर समिती उपाध्यक्ष बाळूभाऊ पाखरे यांच्या हस्ते माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इयत्ता पहिली मध्ये तेहतीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यानिमित्त समिती अध्यक्ष व समिती उपाध्यक्ष शिक्षक स्टाफ व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश पाखरे शंकर भगेवार शेख एजाज शिक्षक स्टॉप यांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते एकूण 33 विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला त्या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक जटाळे सर व शिक्षक स्टाफ यांनी गावकऱ्यांचे आभार



