Uncategorized
शहरातील समस्यासाठी आमरन उपोषण कर्तेत्यांची तब्येत खालवल्याने उद्या मालेगाव बंदव्यापारांचा पाठिंबा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – मालेगाव शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांना विनंती केली की नगर पंचायत अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषणाला बसलेले गजानन विजय काळे याची तब्येत खालावत आहे, अद्यापही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही, त्या मुळे दिनांक 5 जुलै शुक्रवार ला मालेगांव शहारातील व्यापारी व नागरिकांनी दुकाने बंद ठेऊन आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहेत.



