Uncategorized

मुलांच्या आदर्श उत्सव सुरुवात झालेली आहे

मुलांच्या आदर्श उत्सव सुरुवात झालेली आहे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रामा इंदोरे

गेल्या अनेक दिवसापासून ज्या उत्सवाची वाट आपण भल्या मोठ्या दिवसापासून पाहत होतो अशा तरुणाच्या महान उत्सवाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे विविध ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया चालू झालेली आहे आता तरुणाचे स्वप्न लवकरच साकार होणार जे मुलं अनेक दिवसांपासून लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते अशा मुलांच्या अंगात लगेचच महाराष्ट्र पोलिसांची वर्दी दिसणार आहे स्वप्न नसून तर ते सत्यात उतरवण्यासाठी लाखो उमेदवार धडपडत आहेत आणि धडपड करत असताना आपण त्यांना पाहत होतो जसे की शारीरिक चाचणीमध्ये हाईट लांब मुळे उंच उडी गोळा फेक रनिंग स्पोर्ट एनसीसी यासारखे विद्यार्थी मेहनत घेऊन पोलीस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठ्या हिमतीने मेहनत घेत होते व ते आता लवकरच सत्यात उतरणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 17000 उमेदवारांसाठी 17 लाख अर्ज सदर प्राप्त झालेले आहेत पण या भरती प्रक्रियेमध्ये जर काही अनुचित प्रकार घडला जसे की मला तू पैसे दे मी तुला पोलीस बनण्याचे स्वप्न साकार करून देतो नंतर पेपरमध्ये मी तुला मार्क जास्त देतो तुला रनिंग करण्याची गरज नाही मैदानी चाचणीमध्ये तुला काही कशाची गरज नाही अशा अफवांपासून दूर राहण्याचे आदेश बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री कडासने साहेब यांनी दिलेले आहेत व कोणत्याही उमेदवाराला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षकांनी शासन सदैव तुमच्या पाठीशी आहे असेही पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या सर्व उमेदवारांची फ्री मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच उमेदवारांना फळे केली सुद्धा करण्यात आलेले आहेत यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे यामध्ये पोलीस शिपाई पोलीस चालक पोलीस अशा विविध जागांची भरती निघालेली असून गोरगरीब कष्टकरी मायबापांची मुलं मुली आता लवकरच वरती घालून रुबाबात लोकांचे प्रश्न मिटवतील यामध्ये मात्र शंका नाही पोलीस भरतीसाठी दहा हजार पेक्षा जास्त उमेदवार मैदानात पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे स्वतः पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रियेत सहभागी पोलीस जमादाराची 125 पदे महिला 38 पदे आणि पोलीस बॅट पथकाची आठ पदे मिळून 133 रिक्त पदांकरिता ही भरती घेण्यात येत आहे यासाठी तब्बल दहा हजार 263 अर्ज येत आहेत आता लवकरच बेरोजगाराची समस्या दूर होणार आहे सुरुवात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button