Uncategorized
मुलाची गळफास घेऊन आत्महत्या. संग्रामपूर तालुक्यातील

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे) ग्राम वरवट खंडेराव येथे एका 16 वर्षीय गोकुळ प्रकाश ढेंगे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी 3 वाजता घडली राहत्या घरात दोरीच्या साह्याने आत्महत्या केली आहे दरम्यान मनोहर वरटकार यांनी दिली फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मुलाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले



