Uncategorized

आज २५ /५/२०२४ बुलढाणा शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी आले पालिका कर्मचारी , व्यावसायिक झाले आक्रमक! बुलढाण्याच्या जास्त चौकात राडा , आंबे विक्रेत्या महिलांनी रस्त्यावर फेकले आंबे…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा) शहरातील जयस्तंभ चौकात काही वेळापूर्वी चांगलाच राडा झाला! अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यां विरोधात व्यावसायिक चांगलेच आक्रमक झाले होते. जयस्तंभ चौकातील आंबे विक्रेत्या महिलांनी रस्त्यावरच आंबे फेकून आंदोलनाचा पवित्रा उकारला होता. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळी नियंत्रण आणले. यावेळी बहुसंख्य अतिक्रमण धारक व्यवसायिकांनी प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला असून त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button