Uncategorized

सध्या देशात लोकशाहीचा उत्सव सूरू आहे. लोकसभा निवडणूकीत आज व पुढील दोन टप्प्यात मतदान होणार

सध्या देशात लोकशाहीचा उत्सव सूरू आहे. लोकसभा निवडणूकीत आज व पुढील दोन टप्प्यात मतदान होणार असून आपल्या गु्रप सदस्यांनी कुटुंबातील सर्वाचें मतदान होईल यांची काळजी घ्यावी. माझी सर्व सदस्यांना नम्र विनंती की कारण न देता मतदाना जरूर जावे व आपला सेल्फी मला नक्‍की पाठवावा. हा संदेश दिला आहे आयुष्याचा ॠणानुबंध वधुवर केंद्र व्हॉटसअप गु्रपवर संचालक राहूल कुळकर्णी गेल्या तिन वर्षापासून ब्राम्हण समाजासाठी व्हाटसअप गु्रपच्या माध्यमातून काम करणारे राहूल कुलकर्णी यांचे आज दोन गु्रप कार्यरत असून १६०० च्यावर सदस्य गुजरात,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून जॉईन झाले आहे. दोन टप्प्यात अतिशय कमी मतदान झाले होते. मतदानाचा टक्‍का वाढवण्यासाठी सर्वौतपरी प्रयत्न सूरू अशातच आतापर्यत जवळपास ३५० विवाह कुठलाही मोबदला न घेता जूळवत राहूल कुळकर्णी यांनी सदस्यांना वरील आवाहन केले आहे. त्यांना विश्‍वास आहे की कोणताही मोबदला घेता काम करत असल्याने या आवाहनाला सदस्य नक्‍की प्रतिसाद देतील असा विश्‍वास राहूल कुळकर्णी यांना वाटतो.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button