Uncategorized
गुढीपाडव्याच्या संध्येला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसाने घातले जोरदार थैमान!

गुढीपाडव्याच्या संध्येला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसाने घातले जोरदार थैमान!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
दि.०९ ; अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात गुढीपाडव्याच्या संध्येला अवकाळी पावसाने जोरदार थैमान घातले आहे. सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला . या आलेल्या अवकाळी पावसामुळे तेल्हारा शहरासह अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.