खानदेशवैद्यकीय

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविदयालयाची रेमंड कंपनीला औदयोगिक अभ्यास भेट

जळगाव – डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉप्यूटर अप्लिकेशन महाविदयालयाची औदयोगिक अभ्यास मेटीचे आयोजन जळगाव येथील सुप्रसिद्ध रेमंड प्रा. लि. या औदयोगिक संस्थेत करण्यात आले.
विद्यार्थिनीनी व प्राध्यापकांनी रेमंड येथील प्लाटचे अवलोकन व परीक्षण केले, विद्यार्थिनीनी तांत्रिक कर्मचारी व व्यवस्थापकांशी चर्चा करुन त्यांच्या शंकांचे निराकारन केले. या औदयोगिक संस्थेचे सहकारी यांनी दैनंदिन कामकाज व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया व उलाढाल याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. योगिता घोंगडे, प्रा. मिताली शिंदे, प्रा.तेजल पाटील, विद्याधर इंगले सर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button