बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

*9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2023 साजरा करण्यासाठी संतनगरी शेगांव मध्ये नियोजन सभा संपन्न

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) दिनांक 4/6/2023 रोजी सकाळी 7 वाजता पतंजलि परिवार बुलडाणा जिव्हा भारतीय जनता पार्टी,गायत्री परिवार, जॉयन्टस गृप, रोटरी क्लब शेगांव, नेहरू युवा मंडळ, आर्ट ऑफ लिव्हीग जॉयन्टस क्लब, जॉयन्टस सहेली, रोटरी क्लब व इतर सहभागी संस्थाची नियोजन सधा भावत स्वाभिमानचे जिल्हाप्रभारी श्री चतुर्भूजजी मिटकरी यांचे अध्यक्ष तेखाली भट्टटडजीनं शेगांव येथे संपन झाली. सभेला शजुन हा 9 वा आंतरराष्ट्रीय योगदिवस कसा साजरा करावे याचे प्रल्हादजी सुलताने प्रांतसहकोषाध्यक्ष यांनी याबाबतील सविस्तर माग दर्शन केले. ग्रांऊड समिती पार्किग समिती स्वागत समिती व अर्थ नियोजन समिती प्रोटोकॉल डेमो प्रात्याश्रिक करून दाखविणे सौ. ज्योतीताई लांबे, सौ. अर्चनाताई शेळके, सौ. राजकुमारी ताई भट्टड, गोपालजी तायडे, सौ. विना लाखे व सौ. सुनिताताई चांडक हया सांभाळतील सभेकरीता डॉ. मोहनजी बानोले, भाजपा माजी शहर अध्यक्ष शेगांव, संतोषजी देशमुख, बुलडाणा जिल्हा भाजपा सरचिटणीस, अरविंदजी इंगळे, भाजपा किसान अघाडी उपाध्यक्ष, लिगलसेलचे जिल्हाप्रभारी से.नि. जिल्हा सत्रन्यायाधिश मधुकरराव बगे, सोशलमिडया जिल्हा प्रभारी विनायकराव भारंबे, युवाभारत जिल्हा प्रभारी हरीदासजी सोळंके, बाबुरावजी रोकर्डे, महामंत्री दिलीपंजी गोहेल, संगीताताई दळवी, सविताताई इंदोरे, रविंद्र हेलोडे, डॉ. विलासजी डेहनकर सर, वसंतराव डोगे, व्ही. बी. देशमुख, डॉ. निवृत्ती इंगळे, ह.भ.प. डॉ. श्री ज्ञानेश्वरजी मिरगे राष्टीय पुरस्कार प्राप्त, गोपालराव हिंगणे सर यांची उपस्थिती होती. शांतीपांठाने सभेचे समापन झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button