Uncategorized

100 रुपयाच्या स्टॅम्प साठी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक..


संयुक्त खातेदार शेतकऱ्यांनी 10 रुपयांचे कोर्ट फी लावून प्रतिज्ञापत्र द्यावे …कैलास भाऊ फाटे . खामगाव. जी.डी. रोकडे खामगाव तालुका प्रतिनिधी. खामगाव. सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाकरिता संयुक्त खातेदरअसलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही एखाद्याचे नावे अर्थसहाय देण्याचे ना हरकत प्रमाणपत्र प्रतिज्ञालेख करून घेण्याची अट शासनाने घातली आहे सदर नारकर प्रमाणपत्र हे 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर व प्रत्येकाचे वेगवेगळे अपडेट कृषी विभागामार्फत मागितल्या जात आहे सदर प्रकार शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणारा आहे. आर्थिक सहाय्य 5000रू तर ते मिळण्यासाठी खर्च 1000ते 1200रू प्रशासनाने कृषी विभागाला फक्त ना हरकत प्रमाणपत्र प्रज्ञा लेख करून मागितले आहेत त्यामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती आवश्यकता नाही असे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे संस्थापक कैलास भाऊ फाटे यांनी म्हटले आहे. साध्या पेजवर दहा रुपयाचे स्टॅम्प फि तिकीट लावून अर्ज जमा करावे असेही कैलास भाऊ फाटे यांनी म्हटले आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button