महाराष्ट्र
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती मनसगांव

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मिलिंद चराटे) ग्रामपंचायत सभागृहात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सौ विद्या शैलेश कंकाळ,उपसरपंच सौ स्वाती गोपाल चांदूरकर, सौ शिला मुरलीधर चराटे,संतोष कराळे, पोलिस पाटिल विनोद कंकाळ, सुरेश पाटील,सैय्यद साजिद,शैलेश कंकाळ, गोपाल चांदूरकर,मनोज चराटे,प्रमोद चराटे,गजानन कोठे,प्रकाश चराटे,मिलिंद चराटे रवी चराटे,ग्रामसेवक एन जे चव्हाण ,नंदकिशोर रोहनकार आदींची उपस्थिती होती



