जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर
राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी अमोल रामचौरे
जगातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तुत्वाने राज्य केले अशा युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थेरोळा गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली उपस्थिती थेरोळा गावाचे सरपंच पांडुरंग गणेश तांबे थेरोडा गावाचे उपसरपंच अशोक भाऊ खवले माजी सरपंच भाऊराव बजरे पोलीस पाटील अंबादास तायडे हरिदास पाटील गावातील कार्यकर्ते उपस्थित होते



