महाराष्ट्रमुबई

*१५ ऑगस्ट निमित्त गर्भसामाजिक संस्थेने वृद्धाश्रमात भोजनाची सोय केली*बाळू साळवे मुबई बीरो चीप

*१५ ऑगस्ट निमित्त गर्भसामाजिक संस्थेने वृद्धाश्रमात भोजनाची सोय केली*बाळू साळवे मुबई बीरो चीप

ऑगस्ट २०२३ मंगळवारविरार:- १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गर्भ सामाजिक संस्था यांच्यातर्फे किंजल चॅरिटेबल ट्रस्ट याच्या अंतर्गत किंजल ओल्ड ऐज होम येथील वृद्धांना अन्न वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. तेथील वृद्धांची विचारपूस करण्यात आली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित सगळे पदाधिकारी भारावून गेले. आमच्यासोबत काहीं पदाधिकाऱ्यांची मुलेही होते. लहान मुलांनी देखील त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. तसेच तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री चरित्र कोळी अध्यक्ष श्री बाळू साळवे सचिव श्री राकेश गोरिवली खजिनदार संतोष जाधव आशिष भेकरे पारकर साहेब दगडू गोरीवले दादासाहेब गोरड आणि बाकीचे व पदाधिकारी होते. शिवाय शिवसेना महिला आघाडी विरार पूर्व विभाग संघटक सौ. पद्मा जाधव शाखा संघटक सौ सुजाता पालकर विरार पूर्व विभाग प्रमुख चंद्रशेखर साटम उपस्थित होते. तसेच वृद्धाश्रमात वृद्धांना कोणकोणत्या समस्या आहे त्या जाणून घेतल्या व आम्ही कशाप्रकारे त्यांना मदत करू शकतो याचे आश्वासन दिलेतसेच किंजल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील अनुसे सर यांनी खूप छान प्रकारे वृद्धाश्रम क्लीन आणि नीटनेटके ठेवले आहे आम्ही सर्वांनी सुनील सरांचे आभार मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button