खानदेशमहाराष्ट्र

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची झालेली विटंबना झाल्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंञी तथा गृहमंञी

राहुरी प्रतीनीधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची झालेली विटंबना झाल्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंञी तथा गृहमंञी ना.देवंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभिरयानी दखल घेऊन जनतेच्या भावना लक्षात घेऊन ठोस पाऊले उचलावी. ज्या नराधमाने हे कृत्य केले त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे तालुकाध्यक्ष योगेश लबडे राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आले सविस्तर वृत्त आसे कि राहुरी शहरातील बुवासिंद बाबा तालिम येथे हिंदवी स्वराजेचे हिंदवी शिल्पकार छञपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळा स समाजकंटकानी विटंबना केलेल्या घटनेला आज 20 दिवस उलटले तरी आद्यापही या प्रकरणातील दोषीवर कोणतीही ठोस कार्रवाई न झाल्याने नागरिकामधे तीव्र असतोष पसरला आहे. या घटनेच्या निषधार्थ माजी राज्य मंञी प्रजाक्त तनपुरे यांनी दि.14 ऐप्रीलपासुन राहुरीच्या शनी चौकत बेमुदत उपोषण अंदोलन सुरू केले आहे या बेमुदत उपोषण अंदोलनास प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदअधीकारी यांनी भेट दिली जाहिर पाठिंबा दिला आहे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषिना अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी आशी मागनी मुख्य मंञी तथा गृहमंञी देवंद्र फडणवीस यांना इमेलद्यारे कळवले.
या वेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे उत्तर अहमदनगर जिल्हाअध्यक्ष मा.मधुकर घाडगे, जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे तालुका अध्यक्ष योगेश लबडे, राहुरी शहरअध्यक्ष जुबेर मुसानी, दवनगाव शाखाध्यक्ष नानासाहेब खपके, पाराजी भोसले विजय म्हसे माणिक तारडे आदि उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button