आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
राहुरी – महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती निमित्त राहुरी फॅक्टरी येथे मानवंदना वाहण्यात आली.
या प्रसंगी फ्रीडम पॉवर पत्रकार संघ महाराष्ट्र अहिल्यानगर – राहुरी जिल्हा उपप्रमुख श्री राजुभाऊ साळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. फ्रीडम पॉवर चे राहुरी तालुका अध्यक्ष बाबासाहेब आघाव उपाध्यक्ष दिनेश गायकवाड, अँड. देशमुख, जे.के इंडस्ट्रियल चे निमसे, आप्पासाहेब कोहकडे, तैनूरभाई शेख, तागड मेजर, श्री कराळे, कांबळे, किरण पवार, आनंद पंडित, परविन पठाण, सुर्यवंशी सर, जोशी सर, विठ्ठल देवरे, संजय कांबळे, गणेश तारडे, संकेत आसने, अशोक जाधव, ओंकार पागिरे, प्रमोद बर्डे, अनिल येवले, सोमनाथ कीर्तने, साईनाथ बर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार राजु भाऊ साळवे यांनी केले.



