खानदेशजळगावा जिल्हा

प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले डॉ.केतकी ताई पाटील यांच्या कार्याचे कौतुक

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

भारतीय चित्रपट सृष्टीतील पावनखिंड,फर्जंद,शेर शिवराय, सुभेदार या आणि अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर चित्रपट काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवराज अष्टका’ची संकल्पना मांडून, नवीन पिढीस प्रेरणा देणारे प्रसिद्ध लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी डॉ. केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘हिंदवी स्वराज्य दिनदर्शिका 2024’ चे भरभरून कौतुक केले.
पत्रिकेतील अभ्यासपूर्ण केलेल्या कार्याबद्दल श्री लांजेकर यांनी डॉ.केतकीताई पाटील यांचे कौतुक करून ही पत्रिका अभ्यासक,विद्यार्थी, इतिहास संशोधक, लेखक आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मौल्यवान आहे त्यामुळे अशी ऐतिहासिक दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरामध्ये असणे जरुरीचे आहे. यासाठीचे त्यांनी सर्व इतिहास प्रेमी, शिवप्रेमी तरुणांना आणि नागरिकांना केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button