Uncategorized
सौ.सुवर्णाताई

जनु ना महिला सरपंच सौ.सुवर्णाताई संदीप गोरे यांनी आपल्या गावच्या सर्वांगीण विकासाला प्रथमतः प्राधान्य देत राजकीय क्षेत्रात नेत्रदीप कामगिरी केल्याबद्दल दैनिक दिव्य मराठी अकोला आवृत्तीच्या वतीने जुनाना ग्रामपंचायत च्या कार्यरत महिला सरपंच सौ.सुवर्णाताई गोरे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार 18 जुलै रोजी अकोला येथे देण्यात येणार आहे. त्याबद्दल स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस च्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिवादन..



