Uncategorized

वंचित बहुजन आघाडी शेगांव शेगाव शहर.तथा जळगांव जा.विधानसभा नेते डॉ.प्रवीण पाटील(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

यांच्या आयोजनातून
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्य शेगाव शहर मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.१० मे स्वाभिमान दिन,श्रद्धेय बाळासाहेबांचा जन्म दिन विधायक व आदर्श अशा कार्यातून घडवायचा आहे.
सकाळी 9:30 स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव येथे फळवाटप तथा शहराध्यक्ष सलमान भाई यांच्या कडून भोजनदान.
11 ते 1:00 स्थानिक मिलिंद नगर शेगांव ( तीन पुतळे ) येथे मोफत रोगनिदान शिबीर
डोळ्यांचे आजार तपासणी व सर्जरी
डोळ्यांचे निदान करून चष्मा वाटप

पोटाचे आजार या विषयी तपासणी तथा मोफत उपचार.

त्यानंतर सर्व लाभार्थींना अल्पोपहार.

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त संध्याकाळी ६ ते १० वा.या कालावधीत मिलिंद नगर शेगांव.भीम नगर शेगाव,संविधान चौक शेगांव,इंदिरा नगर शेगांव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केक चे कटिंग.

मार्गदर्शक
अशोकभाऊ सोनोने,प्रदेश नेते
शरदजी वसतकार,विदर्भ नेते
प्रदीप जी वानखडे,जिल्हा निरीक्षक
देवाभाऊ हिवराळे जिल्हा अध्यक्ष
गणेशभाऊ चौकसे,जेष्ठ जिल्हा नेते
राजाभाऊ भोजने,जिल्हा नेते
अनिलजी वाकोडे,युवा जिल्हाध्यक्ष
विशाखाताई सावंग,महिला जिल्हाध्यक्ष
मोहित दामोदर,जिल्हाध्यक्ष सम्यक
प्रीतीताई शेगोकार जि.महिला उपाध्यक्षा
अतिशभाई खराटे,जिल्हा महासचिव
अनिलजी इखारे,जिल्हा महासचिव
दादारावजी शेगोकार,जेष्ठ नेते
संगीताताई ससाणे महिला शहराध्यक्षा
दादाराव अंभोरे,तालुका अध्यक्ष
किशोरभाऊ शेगोकार भा.बौद्धमहासभा
दीपकभाऊ शेगोकार,जेष्ठ नेते
गजानन शेगोकार,जेष्ठ नेते,
राजेंद्र शेगोकार जिल्हा समन्वयक
मिलिंद दादा शेगोकार जेष्ठ नेते
रजनीश शेगोकार युवा नेतृत्व शेगांव.
किरणभाऊ शेगोकार शहर महासचिव
लोकेशदादा तायडे,युवा नेते
उदयभाऊ सुरवाडे शहर उपाध्यक्ष
अमोल शेगोकार मास आंबेडकरी शाहीर
प्रविनभाऊ बोदडे मा.शहराध्यक्ष
आशिषभाऊ शेगोकार मा.उपाध्यक्ष
अनमोल शेगोकार,मा,शहर पदाधिकारी
क्षितिजभाऊ निर्वाण युवा नेते शेगांव
किरणभाऊ सावदेकर,तालुका युवा नेते
गौतमभाऊ इंगळे उपसरपंच
किशोर कांबळे,इरफान उरेशी,हिम्मत बांगर,अकाशभाऊ बांगर,नन्दु वाकोडे,अनिकेत सुरवाडे,राहुल मोरे,इम्रान शेख,रविन्द्र खेडेकर,गुड्डू पठाण,रियाज शेख,सोनू कुरेशी,बाबा खान,आमीर खान,सलार मिर्झा,शेख मम्मा,आहेमद शेख,राईस मिरजहा,जुनेद सुलतान,जुनेद जमदार,ताथ समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्ते शेगांव शहर.

मोहम्मद सलमान
शहर अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर

संदेश शेगोकार
युवक शहर अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी शेगांव.

अतुल वानखडे मिलिंद नगर शाखा अध्यक्ष,सागर बाभुळकर युवा शाखा अध्यक्ष मिलिंद नगर,कपिल शेगोकार भीम नगर शाखा अध्यक्ष,स्वप्नील निर्वाण युवा शाखा अध्यक्ष भीम नगर, राहुल सुरवाडे संविधान चौक युवा शाखा अध्यक्ष,मनोज वानखडे शाखा अध्यक्ष,आकाश सुरवाडे महासचिव,प्रशांत खंडारे उपाध्यक्ष सर्व इंदिरा नगर वार्ड शाखा,मुकेश बांगर युवा शाखा अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक शेगांव,प्रमोद वानखडे शाखा अध्यक्ष काँग्रेस नगर,जुनेद सुलतान ददगाली चौक शाखा अध्यक्ष,शेख मोहम्मद मम्मा इदगाह प्लॉट शाखा अध्यक्ष,उमेश तायडे सहकारी फैल शाखा अध्यक्ष,वीलास शेगोकार खलवाडी परिसर शाखा अध्यक्ष शेगाव.

वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर.
वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव शहर.
वंचित बहुजन महिला आघाडी शेगांव शहर.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button