सामाजिक
सुरेश गोविंद नारखेडे यांचे दुःखद निधन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव – भादली येथील मूळ व ह मु येथील प्लॉट नंबर 20 समर्थ कॉलोनीतील रहिवासी औद्योगिक विकास महामंडळ सेवानिवृत्त अधिकारी सुरेश गोविंद नारखेडे वय 60 यांचे अल्पशा आजाराने आज दि 21 फेब्रु रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा जावई नातवंडे असा परिवार आहॆ, नंदिनीबाई महाविद्यालयाच्या शिक्षिका लेखा नारखेडे यांचे पती तर ललित यांचे वडील होते. अंत्ययात्रा उद्या सकाळी 9 वा राहत्या घरून नेरिनाका वैकुंठधाम येथे निघेल.



