Uncategorized

सिंधू अच्युथन (वय 45)मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्र मध्ये सुवर्णपदक पटकावाले

बाळू मनोहर साळवे
8830080717

विरार मुंबई 9 डिसेंबर 2023 शनिवार

मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्र. नाशिक मीना थाई स्टेडियमवर 4था मास्टर्स गेम्स 2023. 100 मीटर 200 मीटर 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 3 सुवर्णपदक मिळाले. बाळू चव्हाण सर आणि हेमंत कोणे यांचे विशेष आभार

खेलो मास्टर्स असोसिएशनने आयोजित केलेली दुसरी खेलो मास्टर्स गेम्स राज्य स्पर्धा. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती आयोजित. 100mrts आणि 200mtrs धावण्याची शर्यत 4×100 रिलेमध्ये 3 सुवर्णपदक मिळाले. क्षीजित ठाकूर सर, राजू पाटील सर आणि अमन चौधरी यांचे विशेष आभार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button