Uncategorized

जनुना ग्रामपंचायत मध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज 400 वी जयंती उत्साहात साजरी…..


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जीडी रोकड प्रतिनिधी..
मौजे जणूना तालुका खामगाव येथे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच सौ अस्मिता ताई अमोल गवांदे यांच्या हस्ते संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. श्री तोंडे सर यांनी संताजी जगनाडे यांच्या जीवन चरित्रावर विशेष सखोल माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप सुळोकार व जणूना शैक्षणिक व सांस्कृतिक विकास मंचाचे अध्यक्ष संदीप गोरे, इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन सोपान सुडोकर यांनी केले….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button