साईंराम भागवत इढोळे यांची crpf पदी निवड

वाशिम जिल्हा प्रतिनिधि
तालुक्यातील अडोळी या ग्रामीण
भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या साईंराम भागवत इढोळे या तरुणाची Crpf पदी निवड झाली. कांस्टेबन जी डी रामदास कोंघे CRPF /NDRF तर्फे साईराम इढोले यांचे…. निवडीबद्दल साईंराम इढोळे यांचा चा राम इढोळे, व संकुबाई इढोळे गंगुबाई इढोळे द्वारकाबाई इढोळे यांनी सत्कार केला.
ग्रामीण भागातील तरुणही प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालू शकतात. ही बाब – अडोळी येथील शेतकरी कुटुंबातील, घरी शिक्षणाची – कुठलीही पार्श्वभूमी नसताना साईंराम भागवत इढोळे यांनी जिद्द करून दाखविली. – त्यांची नुकतीच CRPF पदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील युवकही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रचंड मेहनतीने अभ्यास करून अपेक्षीत यश मिळवू शकतात. त्यामुळे साईंराम भागवत इढोळे सारखे युवक हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असतात. ही बाब हेरून कांस्टेबन जी डी रामदास कोंघे CRPF /NDRF तर्फे साईराम इढोले यांचे….राम इढोळे व संकुबाई इढोळे गंगुबाई इढोळे द्वारकाबाई इढोळे यांनी साईंराम इढोळे यांचा सत्कार केला.



