बुलढाणा

संत नगरी शेगाव येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2025 माँ जिजाऊ बॉक्सिंग चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न.

संत नगरी शेगाव येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2025 माँ जिजाऊ बॉक्सिंग चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न.

.जीडी रोकडे प्रतिनिधी शेगाव. महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने आज संतनगरी शेगाव शहरातील स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट परिसर येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2025 च्या मां जिजाऊ बॉक्सिंग चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम केंद्रीय मंत्री नामदार मा. श्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि राज्याची क्रीडामंत्री ना. श्री .माणिकरावजी कोकाटे तसेच आमदार तथा महाराष्ट्राचे बॉक्सिंग संघटना अध्यक्ष श्री. प्रवीण जी दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी आमदार तथा बुलढाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख श्री हेमंजी पाटील डॉ.सौ अपर्णाताई संजयजी कुटे ,महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव लोखंडकार, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिव श्री भरतकुमार व्हावळ, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष देवरे ,युवा लोकसभा श्री चेतन घीवे ,शिवसेना जिल्हा उपजिल्हाप्रमुख श्री .राजू मिरगे ,तालुकाप्रमुख श्री. रामा थारकर ,श्री. राजेंद्र बघे ,व तसेच बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..,..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button