प्राचीन कालीन जनुना तलाव सौंदयीकरण्याच्या प्रतीक्षेत……….

प्राचीन कालीन जनुना तलाव सौंदयीकरण्याच्या प्रतीक्षेत……….
(जी. डी .रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी….)







खामगाव शहराला लागून असलेल्या जनुना तलाव हे प्राचीन कालीन तलाव म्हणून ओळखले जाते. या तलाव वर दररोज सकाळी शहरातील नागरिक व इतर खेड्यातील नागरिक पोहण्यासाठी जातात. त्यातीलच नागरिकांनी प्रचलित शिव शंभो ग्रुप ची स्थापना करून अद्याप पर्यंत हजारो लाखो झाडे लावून त्याची जोपासना करून ती जगवली आहे. परंतु या भाग्यची दुरुस्त झाली आहे तलावाच्या आवारातील सर्वत्र कचरा पसरला आहे त्यामुळे परिसरातले सौंदर्यकरण करण्याची गरज आहे. त्याला लागून असलेल्या याच परिसरात गार्डनची दुरुस्त झाली आहे तिथे नियमित साफसफाई होत नाही. त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मुलांची खेळणी, खेळण्यासाठी लावण्यात आलेले सामानाची तूट , फूट ते देखील दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच गार्डन मधून तलाव येण्यासाठी झालेल्या पायऱ्या यांची सुद्धा तुटपुट झालेली आहे ती सुद्धा दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे. तलाच्या भिंतीला लागून असलेली पाईपलाईन ते किती वर्षापासून लिकेज आहे त्याकडे सुद्धा संबंधित नगर परिषद खामगाव यांचे दुर्लक्ष आहे ………



