संकल्प बुद्धिस्ट मॉरीज ब्युरो रोजी वधू परिचय मेळाव्याचेअकोला च्या वतीने 5 मार्चआयोजन

संकल्प बुद्धिस्ट मॉरीज ब्युरो रोजी वधू परिचय मेळाव्याचेअकोला च्या वतीने 5 मार्चआयोजन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाडअकोला : दिनांक 27 फेब्रुवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे 11 ते 3 वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे नियोजन समिती कडे पालकांनी परिचय पत्र पाठवावे तसेच या कार्यक्रमास जास्तीत जास्त समाज बांधवानी सहभाग नोंदवावा असे अहवान नियोजन समिती वतीने करण्यात आले आहे. तसेच वर वधू पालक भेटीगाठी सोहळा संपन्न होणार आहे त्यावेळी राज्यातून आलेल्या वर वधू परिचय पत्राचे वाचन होणार आहे. वर वधू पाल्याची नोंदणी साठी संपर्क 1) नरेंद्र इंगळे फोन नं.9960315554 / 8888437330 3) सतीश होतोले फोन नं:-9923308480 4)दत्ता लोंढे नं:-9766896332 5) विकास गायकवाड नं:-96232083072) ज्योती गायकवाड:-8956929243यांच्या कडे पाठवावे असे अहवान नियोजन समिती च्या वतीने देण्यात आले.



