बुलढाणा

डॉ. अंजली गवार्ले राष्ट्रीय आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्कार 26 ने सन्मानित

डॉ. अंजली गवार्ले राष्ट्रीय आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्कार 26 ने सन्मानित

प्रतिनिधी. राजेंद्र मुंढेयवतमाळ – जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात नॅशनल वूमन पार्लमेंट 2026 या कार्यक्रमात विदर्भातील शहरातील मुळव्याध, फिशर व भगंदर तज्ञ, 15 वर्षापासून आरोग्य सेवा देणार्या एम. एस. शल्य चिकित्सक डॉ. अंजली आशिष गवार्ले यांना राष्ट्रीय आरोग्य सेवा उत्कृष्टता पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले. इंडिया बुक रेकॉर्ड पाइल्स सर्जरी करणार्या विदर्भातील त्या एकमेव स्त्री शल्य चिकित्सक आहे, त्याकरिता एक मे महाराष्ट्र दिन सोहळ्यात त्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले डॉ अंजली गवार्ले ह्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत आयुर्वेदिक वक्ता म्हणून सहभागी झाल्या आहेत.

1 मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र आयडल पुरस्कार मेडिक्वीन भारत इंटरनॅशनल सोशल आयकॉन दुबई गायनॅकॉ लॉजिकल सोसायटी हेल्थकेअर एक्सिलेन्स अवॉर्ड, जागतीक महिला दिन अवॉर्ड, लंडन सर्जिकल सोसाइटी लंडन, हिरकणी पुरस्कार

MATICHAL WOMEN’S EXCELLENCE AWARD-202

Dr. Anjali Ashish Gawarte

NATIONAL HEALTH EXCELLENCE AWARD

सातारा महाराष्ट्र आयकॉन कॅन्सर अवेअरनेस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आत्मनिर्भर भारत पुरस्कार या सह अनेक पुरस्कारांचा समावेश आहे… यंदा जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्यसेवा उत्कृष्टता पुरस्कार 2026ने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button