Uncategorized
ब्रेकिंग न्यूज खामगाव तून पुन्हा राणा दिलीप कुमार सानंदा यांना तिकीट….

खामगाव तालुका प्रतिनिधी जी. डी. रोकडे
गेल्या कित्येक दिवसापासून तिढा सुरू असलेल्या खामगाव च्या जागेवर पुन्हा एकदा खामगावतून राणा दिलीप कुमार सानंदा यांना संधी देण्यात आली आहे. आता यांची लढत विद्यमान आमदार आकाश फुंडकर यांच्यासोबत होणार आहे. सध्याच्या मतदारसंघाचा कल पाहता खामगाव मतदारसंघातून राणा दिलीप कुमार सानंदा यांचे पारडे जड वाटत आहे आणि खामगाव मतदारसंघातून निवडून हि येतील अशी जनसामान्यांमध्ये चर्चा होत आहे……. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले..✒️



