महाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

कोथळी (मुक्ताईनगर) येथे मंजूर विकास कामाचे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन…

कोथळी (मुक्ताईनगर) येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मंजूर नवी कोथळी ते जुनी कोथळी ग्रामीण मार्ग २८ संत मुक्ताई मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे निधी रु.२०० लक्ष या विकास कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button