बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय सहन केल्या जाणार नाही __संगीतराव भोंगळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

रोहितपवारयांच्याअन्नत्यागआंदोलनालाशेगाव तालुका जिल्हा बुलढाणा_यांचा जाहीर_पाठिंबा!

सरकारची कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळालीच पाहिजे!
या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे शेगाव येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी सुरू केलेल्या राज्यव्यापी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यातुन शेगाव तालुका येथे अधिकृत पाठिंबा घोषित करण्यात आला.
तालुकाध्यक्ष संजयभाऊ पहुरकर. मा.संगीतराव भोंगळ प्रदेश ऊपाधयक्ष. पांडुरंग दादा पाटील सहकार नेते.देवलालभाऊ पाटील जिल्ह्य ऊपाधयक्ष. सौ.नंदाताई पाऊलझगडे महीला अमरावती विभागीय अध्यक्ष. विजय कराळे कार्याध्यक्ष, प्रभाकर खंडारे तालुकाध्यक्ष सा.न्याय विभाग.सुधिर इंगळे. सुधाकरभाऊ ढोले. वषा॔ताई सावदेकर. विष्णु पहुरकर, अशोकराव शेळके . सतिष खोंड. अंकुश ऊन्हात संतोष भिलंगे सुपडा गावंडे.
सदर निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button