शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची

बेमुदत अन्नत्यागआंदोलन
सरसकट, विना अट-विना शर्थ
मोदी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :– शंकर शिवरकर
दिनांक .15 जून पासून सुरू झालेली आंदोलन आज चा 3 दिवस आहे कर्जमुक्ती आणि पीकविम्यासाठी
बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरू केलं उपोष बसले आहे.
पण सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा देण्यात आलेले आहे
संघटनांनी पाठिंबा देताना असे म्हटले की ही रविकांत तुपकर एकटीची लढाई नाहीये सर्व शेतकरी गोरगरीब मायबाप जनतेसाठी लढाई आहे त्याच्यामुळे आम्ही हा पाठिंबा देत आहे
या मायबाप सरकार अजून आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय त्रिव रोष निर्माण झालेला आहे
दुसरीकडे शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस उफाळून येत आहे. काल ,किनगाव जट्टू येथे एसटी बस जाळण्यात आली, खामगाव येथे एसडीओ कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी टायर जाळून रस्ते रोखण्याचा प्रयत्न केला.
हिंसा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. मात्र शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला आहे, हे सरकारने समजून घेतले पाहिजे. वर्षानुवर्षे अन्याय, आश्वासनांची फसवणूक आणि हक्कांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष आता रस्त्यावर दिसू लागला आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे, तो शांततामय आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच व्हायला हवा. सर्व आंदोलकांनी संयम बाळगून लोकशाही मार्गाने आपला लढा सुरू ठेवावा, असे असे रविकांत तुपकर यांनी सर्व जनतेला आवाहन केले
यावेळी रविकांत तुपकर यांनी सरकारला अल्टिमेट दिला की शेतकऱ्याचे अंत पाहू



