शहरातील अशोक नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध बांधवांची बैठक संपन्न

शहरातील अशोक नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध बांधवांची बैठक संपन्न
वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव शहरातील अशोक नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त बौद्ध बांधवांची बैठक संपन्न एक मार्च रात्री नऊ वाजता शहरातील अशोक नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध बांधवांची बैठक संपन्न 14 4 2023 रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त अशोकनगर येथे मालेगाव शहरातील संपूर्ण बौद्ध बांधव एकत्र येऊन येथे आगामी जयंती निमित्त सर्वानुमते कार्यक्रम विषय चर्चा करण्यात आली यामध्ये समाज बांधवांनी शांततेच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीला कुठलेही गाल बोट लागू नये सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे सर्वांनी या जयंतीनिमित्त सहकार्य करावे या महत्त्वाच्या बैठकीमध्ये मालेगाव शहरातील प्रतिष्ठान व्यक्ती महिला युवक यांचे उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध बांधवांच्या वतीने बैठक झाली संपन्न.



