पिंपळगाव राजा* *पोलिसांची दमदार कामगिरी कोणतेही धागेदोरे नसतांना अल्पवयीन मुलीला पळून

*पिंपळगाव राजा* *पोलिसांची दमदार कामगिरी कोणतेही धागेदोरे नसतांना अल्पवयीन मुलीला पळून
*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्तसेवाप्रतीनिधीअनिल मुंढेबिग ब्रेकींग पिंपळगाव राजा पोलिसांची दमदार कामगिरी कोणतेही धागेदोरे नसतांना अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिला डांबून ठेऊन तिला जीवाने ठार मारणान्याची धमकी देणाऱ्या आरोपी निष्पन्न करून अल्पवयीन मुलीला शोधून काढून जळका भडंग तालुका खामगाव येथील मुख्य आरोपी श्याम गणेश गायगोल आणि भरत गणेश गायगोल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या कलमं 363 366 368 506 ipc सोबत 8 12 17 पोक्सो लावला 452 354 आणिH 354 अ हे सुद्धा कलम लावले आहे कामगिरी दमदार आरोपी गजाआड जिल्हाबाहेर डांबून ठेऊन अकोट येथून त्या मुलीला शोधून काढले एका नवीन बांधकाम असलेल्या पत्र्याच्या घरात ठेवले होते सतीश आडे ठाणेदार आणि त्यांच्या कर्मचारी बांधवांचे होत आहे कौतुक



