नाशिक

दि.4 . 9 . 2023 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल वडनेर भैरव येथे शाळेत मुलांच्या हातातील

दि.4 . 9 . 2023 रोजी मराठा विद्या प्रसारक समाज सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल वडनेर भैरव येथे शाळेत मुलांच्या हातातील राख्या टिचेरांनी काढल्या मुळे व 6 वी च्या कलास मध्ये नमज पठनाचा क्रुती करुन धडा शिकवल्या मुळे शेकडो पालकांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुख्यध्यापक व शर्मा आणी टोपी घालून हिंडनार्या व नमजा पाडायेला लावणार्या शिक्षकांना तात्काळ काढुण टाकण्यात यावे आसा ठराव करुन जाहिर निषेध सर्वानुमते करण्यात आला या वेळी शिक्षेण अधिकारी संचालक सयाजी गायकवाड श्री संपत बाबा वक्ते श्री पोपट पवार सरपंच श्री सुनील पाचोरकर श्री दिलीप धारराव श्री योगेश सांळुके श्री पोपट पाचोरकर सोपन वक्ते बाबाजी सलादे नितीन मोहीते संजय भालेराव सनराईज इंग्लिश स्कूल चे सर्व सदस्य उपस्थित होते
…आपले प्रखड मत मांडताना संपत बाबा वक्ते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button