आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राजकीय

निवडणूक जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, बल्क मॅसेज करावे लागतील प्रमाणित

जळगाव । न.प्र.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार उमेदवारांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या हक-श्रव्य (ऑडीओ-व्हिडीओ) जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस आधी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या

निर्देशानुसार राजकीय जाहिरातीचे तथा जिला निवाणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हासारीय माध्यन प्रमाणिकरण आणि मंनियंत्रण समिती (एमसीएनसी) ची स्थापना करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयालाये निवडणूक शाळेला लागून असलेल्या जागेत माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा, विहित नमुना एमसीएनसी कक्षात उपलब्ध आहे. एनसीएमसी समितीकडे अर्ज प्राप्त

झाल्यानंतर 48 तासांमध्ये अर्ज निकाली कळवण्यात येतील जाहिरात नियमानुआर नसल्यास एमसीएमसी समितीला प्रमाणीकरण नाकारण्याचा अथवा वाहिरातीमध्ये बदल सुचविण्याचा अधिकार आहे. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समिनीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात उमेदवाराने त्यानुसार दुस्नल्या करून नवीन जाहिरात सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणिकराणासाठीचा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा, त्यात आहिरात निर्मिती खर्च, आहिरात प्रसारण अर्चन कालावधी, उमेवनार किंवा पक्षाचे नाय, स्वतंत्र व्यत्ती असल्यास प्रतिज्ञापत्र आदी महत्त्वाच्या बाहींच्या नोंदीसह जाहिरात

संहिता व हक-श्राव्य चित्रीकरण सीडी किला पेनब्राहृव्हमध्ये समितीकडे देण्यात गाना उमेदवार न राजकीय पक्षाच्या मनग संकेतस्थळावरील, वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केलेला राजकीय स्वरुमाचा संदेश, मजकूर, छायाचित्र, व्हीडीओ मजकूर राजकीय जाहिरात समजली जाणार नाही, त्यामुळे त्यासाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक नाही. तथापि, जाहिरातीचे प्रमाणीकरण आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय जेय पक्ष यांचा प्रचार करणान्या आहिराती देता येणार नाहीत. मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि त्यापूर्वीच्या दिवशी प्रकाशित करावयाच्या जाहिरातीचे प्रमाणीकरणही आडश्यक आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button