खानदेश
रावेर लोकसभा अंतर्गत जामनेर विधानसभा मधील पहूर येथे भाजपा उमेदवार प्रचरार्थ, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी विविध ठिकाणी सदिच्छा भेट दिली…

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा तथा महायुती उमेदवार श्री.गिरीषजी महाजन यांच्या प्रचारार्थ रावेर लोकसभा अंतर्गत जामनेर विधानसभा मधील पहूर येथील श्री.बाबुराव घोंगडे, श्री.लक्ष्मण गोरे, श्री.राजू जाधव, श्री.अर्जुन अप्पा लाहासे, श्री.रामेश्वर पाटील, श्री.श्याम सावळे ई. च्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज सदिच्छा भेट दिली व उपस्थितांशी संवाद साधला. तसेच स्थानिक भाजपा कार्यकर्ते यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले.



