महाराष्ट्रविदर्भसामाजिक

वाशिम शहरात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या गंधकुटी राजगाव तालुका वाशिम येथील सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा

सारनाथ अवचार ( तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मालेगाव )**

वाशिम शहरात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या गंधकुटी राजगाव तालुका वाशिम येथील सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित रहा :- सारनाथ अवचार ( तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मालेगाव )

वाशिम प्रतिनिधी

वाशिम शहरात दिनाक:२१ फेब्रुवारी २०२३ रोजी अशोक बुद्ध विहार गंधकोटी राजगाव तालुका जिल्हा वाशिम येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बहुजनांचे हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनात अखिल भारतीय भिखु संघाच्या वतीने भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले आहे . या बौद्ध धम्म परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती राहणार असून धम्म परिषदेला ते मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ, सिद्धार्थ देवळे विदर्भ प्रदेश अध्यक्ष हे राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशोक भाऊ सोनवणे प्रदेश अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ अशोक दळवी प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य फारूक अहमद प्रदेश प्रवक्ता अरुंधतीताई शिरसाट प्रदेश महासचिव गजाला खान प्रदेश उपाध्यक्ष शमीबा पाटील किरण ताई गिरे प्रदेश सदस्यनिलेश भाऊ विश्वकर्मा प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव युवा आघाडी सिद्धार्थ भगत जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सुभाष भिसे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हिंगोली डॉ,गजानन घुले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी वाशिम ,सोनाजी इंगळे जिल्हा महासचिव वाशिम, तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मालेगाव तालुका अध्यक्ष सारनाथ भाऊ अवचार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button