Uncategorized

वाशिम जिल्या मध्ये नागरीकांना जाहिर आवाहन

वाशिम जिल्या मध्ये नागरीकांना जाहिर आवाहन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम -: वाशिम जिल्या मध्ये नागरीकांना जाहिर आवाहन प्रादेशीक मौसम केंद्र, भारत मौसम विज्ञान विभाग, नागपुर यांनी विदर्भामध्ये पुढिल 7 दिवस मूसळधार पावसाची शक्यता असल्याचे अनुमान दिले असुन काही ठिकाणी रेड अलर्ट , येल्लो अलर्ट या प्रमाणे जिल्हा निहाय अनुमान दिलेले आहे. त्यानुसार वाशिम जिल्हा हा येल्लो अलर्ट मध्ये दर्शविण्यात आलेला आहे.

करीता वाशिम जिल्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. पुढिल 7 दिवस जिल्यामध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे. तसेच नदी-नाल्यांना पावसामुळे पूर आल्यास त्या ठिकाणाहुन व पुलावरुन, नाल्यावरुन पाणी वाहत असतांना रस्ता पुल ओलांडु नये, पूर असलेल्या भागात विनाकारण भटकु नये व नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी नाल्याचे ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आव्हान गजेंद्र मलठाणे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button