बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
रेल्वे प्रवाश्यांना तात्काळ आरक्षणामधे अडचणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव रेल्वे स्थानकावर तात्काळ आरक्षणाच्या दोन खिडक्या होत्या त्यामधली एक बंद करण्यात आली त्यामूळे तात्काळ आरक्षणाची प्रवाशांची गर्दि ऐकाच खिडकिवर होते गेल्या दोन दिवसा पासुन केवळ दोन व तीन तात्काळ आरक्षण होत आहेत ईतरांना रिकाम्या हाताने परत जावे लागते तात्काळ आरक्षण हा काहि मिनीटाचा खेळ आहे नंतर वेटिंग आरक्षण होते हि बाब अत्यंत गंभीर आहे प्रवाशांना यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी संबधीतांनी यावर तातडिने उपाययोजना करणे गरजेच आहे
महत्वाचा मुद्दा म्हणजे शेगांव रेल्वे स्थानकावर तात्काळ आरक्षणासाठि स्थानीक प्रवासीच असतात त्यामुळेच हा मुद्दा स्थानिक सल्लागार मंडळाने गंभीरपणे घ्यावा



