महाराष्ट्रविदर्भ

रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी वाचविले रुग्णाचे

रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी वाचविले रुग्णाचे प्राणपातुर

तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट अकोला

प्रति – वाशिम जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील खापरी या गावातील ६५ वय असलेले ज्येष्ठ नागरिक भिका चव्हाण यांचा सतत रुग्णांच्या सेवेत असणारे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जीव वाचवला. भिका चव्हाण या रुग्णाला श्वास घ्यायला खुप त्रास होत होता. दम लागत होता. श्वास वर वर जात होता.संबधित रुग्णांला तात्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करावे लागेल अशी माहिती महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस योगेश लबडे यांनी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांना फोन करून माहीती दिली उमेश इंगळे यांनी क्षणांचा ही विलंब न करता त्या रुग्णाच्या नातेवाईकांना घेऊन सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दाखल केले व सर्वोउपचार रुग्णालयातिल एम.एस.डॉ गुरूदासानी सर,डॉ मुकुंद अष्टपुत्रे सर यांच्याशी संपर्क साधून सदर रुग्णांला तात्काळ उपचाराची गरज आहे ही माहिती दिली डॉ गुरूदासानी व डॉ अष्टपुत्रे सर यांनी सर्वोउपचार रुग्णालयातिल वार्ड नं ३० च्या कार्यरत डॉक्टर व नर्स ला सांगुन तात्काळ उपचार केले म्हणुन सदर रुग्णाचे प्राण वाचले व आज तो रुग्ण पुर्णपणे बरा होऊन घरी गेले रुग्णांच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे व सरचिटणीस योगेश लबडे यांचे पाणावल्या डोळ्यांनी आभार मानले व जेष्ठ नागरिक असलेल्या रुग्णांनी आर्शिवाद दिले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button