महाराष्ट्र

राष्ट्रपती विधवा स्त्रि म्हणुन त्यांना नव्या संसंद उदघाटनाचा मान नाही

राष्ट्रपती विधवा स्त्रि म्हणुन त्यांना नव्या संसंद उदघाटनाचा मान नाही

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि रामा इंदोरे

नुसताच दिल्ली येथील संसद उदघाटनाचा सोहळा पार पडला असून उदघाटन समारोह पंतप्रधान व विविध खासदार यांच्या हस्ते पार पडले पण राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले नाही यावर विरोधी पक्षाने जोरदार निशाना साधला राष्ट्रपति द्रवपती मुर्मु हे आदिवासी असून विधवा आहेत म्हणुन त्यांना नवीन संसद भवनाचे उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले नाही यावर आम्हि जोरदार आवाज उठवत राहू आता लवकरच निवडणुकांचा बिगुल वाजनार असुन आम्ही मोठे प्रतीनिधित्व‌ करु हजारों उमेदवार निवडून आणु आता भाजप‌ ला धारेवर धरू व विविध मुद्दे आगामी काळात जनतेच्या लक्षात आणुन देवू असेही विरोधी पक्ष म्हणाले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button